OBS स्टुडिओ वापरून शैक्षणिक व्हिडिओ तयार करा

फक्त लॅपटॉप व संगणक वापरकर्त्यांसाठी

Special Recorded Course: फक्त ₹99 मध्ये

Everything you will learn in a burger price! कोर्स मराठीत उपलब्ध | वैधता: १ वर्ष

कोर्स माहिती व्हिडीओ:

OBS Studio का निवडावे?

OBS Studio वापरून कोणते व्हिडिओ तयार करता येतात?

OBS Studio वापरून कुठे Live Stream करता येईल?

शिक्षकांचे अभिप्राय

"मी OBS Studio वापरून पहिल्यांदाच व्हिडिओ तयार केला, आणि कोर्समुळे खूप सोपे वाटले!" - श्री. देशमुख सर
"हा कोर्स म्हणजे शिक्षकांसाठी वरदान आहे. आता मी माझे ऑनलाईन लेक्चर्स सहज बनवतो." - सौ. जोशी मॅडम
"संपूर्ण मराठीत असल्यामुळे समजायला अतिशय सोपा. धन्यवाद ICT Master!" - श्री. पाटील सर
"99 रुपयांत इतकं शिकायला मिळालं, विश्वास बसत नाही. खूप छान कोर्स!" - सौ. कदम मॅडम
"व्हिडिओ क्वालिटी आणि शिकवण्याची पद्धत दोन्ही प्रोफेशनल आहेत." - श्री. महाजन सर

आजच कोर्समध्ये सहभागी व्हा!

हा कोर्स पूर्णपणे रेकॉर्डेड असून, तुम्ही लगेचच शिकायला सुरुवात करू शकता.

₹99 मध्ये सामील व्हा