Regular Course Fee : 4999 Rs

Special Offer Fee : 499 Rs Only Offer valid only for limited period...

खालील कौशल्य अवगत झाली नाहीत तर फी परत !!

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती

कॅमेरा फेसिंग तंत्र

हाताने लिहला जाणारा व्हिडिओ तयार करणे

YouTube channel निर्मिती आणि त्याचा विकास...!

व्हिडिओचा बॅकग्राऊंड बदलने

बोलकी चित्र तयार करणे

शैक्षणिक ब्लॉग निर्मिती...!

ऑडिओ रेकॉर्डींग करणे आणि इडिट करणे

ग्राफिक डिझाइनिंग

ऑडिओ मिक्सिंग करणे..

Online Test व ऑटोमॅटिक प्रमाणपत्र पाठविणे

QR कोड तयार करणे

PPT तयार करणे

पीडीएफडी तयार करणे

डोक्युमेंट तयार करणे

स्मार्ट पीडीएफ तयार करणे

बेसिक एक्सेल चा वापर करणे

ओबीएस परिचय

FAQ / तुमच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे

Most frequent questiofuga teneturns and answers

हा कोर्स आपल्या सोयीनुसार कसाही पूर्ण करता येईल. यात आपल्याला स्टेप बाय स्टेप छोटे छोटे घटकावर आधारित लेसण तयार केले आहेत. क्रमाने एक एक बघून ही कौशल्ये  अवगत करू शकतात. तसेच कोणतीही छोटी छोटी शंका दूर केली जाईल.मोबाइल किंवा लॅपटॉप कुठे ही कोर्स पूर्ण करता येईल 

आपण अगदी शून्यापासून तर अडवांस लेवल पर्यन्त समजावून सांगतो. जी व्यक्तिला फक्त फोन कॉल करणे व रिसिव्ह करणे माहिती होते ते आज कोर्स केल्यानंतर तंत्रस्नेही झाले आहेत. 

प्रवेश घेतल्यानंतर तात्काळ कोर्स सुरू होईल व जो पर्यन्त कौशल्य अवगत होत नाहीत तोपर्यंत सुरू राहील .

कोर्स पूर्ण केलेल्या सन्माननीय शिक्षकांचे अभिप्राय

Special Offer Fee : 499 Rs Only Offer valid only for limited period...