माझे ध्येय :
महाराष्ट्रातील कमीत कमी 10000 शिक्षकांना तंत्रस्नेही बनविणे आणि कमीतकमी 10000 युवकांना तंत्रज्ञान आणि इंग्रजी विषयाचे ज्ञान देऊन आधुनिक जीवन जगण्यास सक्षम करणे..
वैयक्तिक व्यक्ति जसे शिक्षक,वकील,डॉक्टर व्यवसाईक यांचा साठी
स्टेप बाय स्टेप लेसन आपल्या सोईनुसार पूर्ण करा, जो पर्यंत समजत नाही तो पर्यंत सपोर्ट
वेळ :
Welcome to ICT MASTER. Type Hi for further assistant.