Students

  • Sale! एकाग्रता हीच यशाची गुरुकिल्ली

    एकाग्रता हीच यशाची गुरुकिल्ली

    Original price was: ₹25.00.Current price is: ₹5.00.

    कोणत्याही कार्याची यशस्वीता ही कार्य करणार्‍या माणसाच्या एकाग्रतेवर अवलंबून असते. विद्यार्थी ,युवक ,गुरहस्थ यांना सहज सोप्या भाषेत समजेल अश्या भाषेत एकाग्रता म्हणजे काय ? ती तिचा विकास कसा साधता येतो या संदर्भात विवेचन या पुस्तकात केले आहे.