Description
कोणत्याही कार्याची यशस्वीता ही कार्य करणार्या माणसाच्या एकाग्रतेवर अवलंबून असते. विद्यार्थी ,युवक ,गुरहस्थ यांना सहज सोप्या भाषेत समजेल अश्या भाषेत एकाग्रता म्हणजे काय ? ती तिचा विकास कसा साधता येतो या संदर्भात विवेचन या पुस्तकात केले आहे.


Reviews
There are no reviews yet.