OBS & Camtasia Video Mastery Course

9.00

OBS & Camtaisa शिका सहज आणि सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप

आपण काय शिकणार❓
आजचा आधुनिक काळात दर्जेदार व्हिडिओ निर्मिती व live streaming करण्याचे तंत्र प्रत्येक शिक्षकाला अवगत असणे आवश्यक आहे म्हणून खास आपल्या साठी मराठीतुन हा सदर कोर्स तयार करण्यात आला आहे. या विषयावर इंग्रजीमध्ये अनेक कोर्सेस असतील परंतु आपल्या मातृभाषेतील हा कोर्स आपणास अवश्य आवडेल आणि उपयोगी ठरेल याची खात्री देतो .

■ कमी वेळेत अतिशय प्रभावी,दर्जेदार आणि परिणामदायी व्हीडीओ निर्मिती.

■ प्रभावी ऑनलाइन टिचिंग लाईव्ह ब्रॉडकास्टिंग जाण्यासाठी

■ एखाद्या न्यूज चॅनेल चा स्टुडिओ मध्ये जसे live टेलिकास्ट करतात त्या पद्धतीने फक्त लॅपटॉप किंवा संगणकाचा मदतीने live जाणे. (अश्या तंत्राला लाखो रु खर्च करावा लागतो.)

■ ऑफलाईन व्हीडीओ शूट केल्यावर ईडीत करून करतो तसा इफेक्ट्स live मध्ये देणे.

■ भाषा,विज्ञान,गणित कोणत्याही विषयाचा शिक्षकांना उपयुक्त

■ लैपटॉप आणि संगणकावर प्रभावी व्हीडीओ इडिटिंग करणे.

■ कॅमटासिया व्हीडीओ इडिटिंग सॉफ्टवेअर डिटेल्स शिकणे.

वरील दोन्ही सॉफ्टवेअर हे शिक्षकांसाठी वरदान ठरू शकते. जर आपण याच योग्य वापर करायला शिकलो.

तर त्वरा करा…आजचा प्रोफेशनल ब्रॉडकास्टिंग व व्हीडीओ निर्मितीचा मास्टर व्हा.!

संधि फक्त मर्यादित काळासाठी !

संपूर्ण महाराष्ट्र भरातील शेकडो आणि हजारो शिक्षकांचे १००% समाधान झाल्यानंतर आपणही एकदा अवश्य अनुभव घ्या..

कोर्स झाल्यानंतर आपले समाधान होण्याची 100% हमी !!!!!

OBS & Camtasia शिका सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप प्रशिक्षण अगदी आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत होय..

संधि फक्त मर्यादित काळासाठी !

संपूर्ण महाराष्ट्र भरातील शेकडो आणि हजारो शिक्षकांचे १००% समाधान झाल्यानंतर आपणही एकदा अवश्य अनुभव घ्या..

कोर्स झाल्यानंतर आपले समाधान होण्याची 100% हमी !!!!!

OBS & Camtasia शिका सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप प्रशिक्षण अगदी आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठीत होय..

What you’ll learn
OBS & Camtasia शिका सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप प्रशिक्षण
शिक्षकांसाठी अतिशय उपयुक्त कोर्स
Are there any course requirements or prerequisites?
बेसिक संगणक हाताळता येणे अपेक्षित

GUARANTEED SAFE CHECKOUT
  • Visa Card
  • MasterCard
  • American Express
  • Discover Card
  • PayPal

Description

OBS & Camtasia Video Mastery Course

 

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात दर्जेदार व्हिडिओ निर्मिती व लाईव्ह स्ट्रीमिंग करण्याचे तंत्र प्रत्येक शिक्षकाने आत्मसात करणे आवश्यक आहे. मराठीतून सहज समजणाऱ्या पद्धतीने OBS Studio आणि Camtasia शिकण्यासाठी हा खास कोर्स!


✅ आपण या कोर्समध्ये काय शिकणार?

🎥 OBS Studio चे संपूर्ण प्रशिक्षण

✔ OBS Studio कसे डाउनलोड व इंस्टॉल करावे?
✔ OBS चे सर्व सेटिंग्ज व इंटरफेस समजून घेणे
✔ स्क्रीन रेकॉर्डिंग व लाईव्ह स्ट्रीमिंग कसे करावे?
बॅकग्राऊंड रिमूव्ह व क्रोमा की (Green Screen) वापरणे
वेगवेगळ्या सीन व ट्रांझिशन तयार करून प्रोफेशनल व्हिडिओ बनवणे
काहीही अडचण न येता स्क्रीन शेअरिंग व ब्रॉडकास्टिंग करणे
✔ वेगवेगळ्या विंडोज जसे की PDF, PPT, Word इ. स्क्रीन रेकॉर्ड करणे
✔ डिजिटल बोर्ड / Writing Tab वर लिहून ऑनस्क्रीन शिकवण्याचे तंत्र
कॅमेरा नसताना देखील दर्जेदार ऑनलाईन टीचिंग कसे करावे?
✔ वेगवेगळ्या ऑडिओ सोर्सेस व मिक्सिंगचे तंत्र
✔ लाईव्ह स्ट्रीमिंग साठी योग्य सेटिंग्ज

🎬 Camtasia Video Editing पूर्ण कोर्स

✔ Camtasia सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन व इंटरफेस समजून घेणे
व्हिडिओ कट, ट्रिम व एडिट करण्याच्या टेक्निक्स
व्हिडिओमध्ये एनिमेशन व ग्राफिक्स अॅड करणे
व्हिडिओमध्ये टेक्स्ट, टायटल्स आणि इमेजेस घालणे
✔ ऑडिओ एडिटिंग आणि नॉईज रिडक्शन
✔ स्क्रीन रेकॉर्डिंग एडिटिंग व हायलाईट्स तयार करणे
इफेक्ट्स आणि ट्रांझिशन्स वापरून आकर्षक व्हिडिओ तयार करणे
व्हिडिओचे रिजोल्यूशन आणि साईज ऑप्टिमायझेशन

📜 फ्री टेलीप्रॉम्प्टरचा वापर व्हिडिओ निर्मितीसाठी

✔ टेलीप्रॉम्प्टर म्हणजे काय आणि त्याचा उपयोग?
✔ ऑनलाईन फ्री टेलीप्रॉम्प्टर टूल्स कोणती आहेत?
✔ टेलीप्रॉम्प्टर वापरून सहज सुंदर स्क्रिप्ट रीडिंग
✔ टेलीप्रॉम्प्टर अॅप्स वापरण्याचे तंत्र

💡 याशिवाय खास शिकण्यासारखे:

✔ OBS आणि Camtasia एकत्र वापरून प्रभावी व्हिडिओ तयार करणे
लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करताना न्यूज चॅनेलसारखा स्टुडिओ सेटअप तयार करणे
✔ Zoom / YouTube / Facebook वर लाईव्ह स्ट्रिमिंग करणे
मोबाईल व लॅपटॉप दोन्हीवर OBS आणि Camtasia वापरण्याचे तंत्र
✔ शिक्षण, बिझनेस आणि इतर सर्व क्षेत्रांसाठी व्हिडिओ बनवण्याचे कौशल्य
✔ प्रोफेशनल दर्जाच्या व्हिडिओंसाठी योग्य मायक्रोफोन, वेबकॅम आणि लाइटिंग
✔ व्हिडिओ संपादनानंतर योग्य फॉर्मॅट आणि क्वालिटीमध्ये निर्यात करणे


🚀 तुमच्या अध्यापन कौशल्याला नवा स्तर द्या – मर्यादित संधी!
📌 लवकरच नोंदणी सुरू होणार आहे. अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “OBS & Camtasia Video Mastery Course”

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome to ICT MASTER. Type Hi for further assistant.