प्रोफेशनल शैक्षणिक व्हिडीओ ची ABCD जाणून घ्या..
PPT आणि OBS Studio चा वापर करून प्रोफेशनल शैक्षणिक व्हिडीओ तयार करण्याची सोपी प्रक्रिया 1. आवश्यक सॉफ्टवेअर आणि साधने: PPT (Microsoft PowerPoint): व्हिडीओसाठी आकर्षक स्लाइड्स तयार करण्यासाठी. OBS Studio: स्क्रीन रेकॉर्डिंग, व्हिडीओ एडिटिंग आणि लाईव्ह…
