Interactive Video प्रश्न विचारणारा विडिओ
व्हिडिओ जिथे थांबतो तिथे तो प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचे उत्तर बरोबर की चूक असे दिल्यास तो प्रतिक्रिया देतो. अगदी आपल्या वर्गात अध्यापन चालते त्याप्रमाणे. प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर द्या व आपले उत्तर चेक करा. चला…
