0 Comments

Nishtha 2.0 हे प्रशिक्षण इयत्ता 9 वी ते 12 वीला अध्यापन करणारे सर्व शिक्षकांना अनिवार्य आहे. यासाठी शासणाने 8 मे 2022 पर्यन्त पुन्हा एकदा संधि दिली आहे. एकूण 12 कोर्स आहेत ते क्रमाने पूर्ण करा. व शासनाचे प्रमाणपत्र मिळवा.
त्यासाठी खालील स्टेप्स पूर्ण करा.
1) स्टेप नं 1 :
प्रथम दीक्षा अप्प इनस्टाल करा आणि आपली प्रोफाइल (संपूर्ण माहिती ) अचूक भरा.
2) स्टेप 2 :खाली दिलेल्या कोर्स क्रमांकावर क्लिक करा आणि open with Diksha App म्हणजे दीक्षा अप्प मध्ये ओपेन करून कोर्स पूर्ण करा.

(खाली दिलेल्या इमेज वर कोर्स क्रमांक वर क्लिक करा आणि तो कोर्स पूर्ण करा. जर इमेज दिसत नसेल तर काही क्षण प्रतीक्षा करा.)

तंत्रस्नेही शिक्षक व्हायचे आहे का??? उत्तर हो असेल तर एकदा खालील लिंकवर क्लीक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts