नेमसुशिल विद्यामंदिर तळोदा येथे फ्रांस चा इंग्लिश शिक्षिका श्रीमती पॉलिन व्हॅन मार्ले व राष्ट्रीय स्तरावरील वकील व समाज सेवक ऍड श्री प्रणव शिंदे यांची प्रत्यक्ष भेट
आज आपल्या नेमसुशिल विद्यामंदिर तळोदा येथे फ्रांस चा इंग्लिश शिक्षिका श्रीमती पॉलिन व्हॅन मार्ले व राष्ट्रीय स्तरावरील वकील व समाज सेवक ऍड श्री प्रणव शिंदे यांनी भेट दिली.. विद्यार्थ्यांना प्रदूषण व प्लास्टिक मुक्त जीवनाचा संदेश…
