Interactive Video प्रश्न विचारणारा विडिओ
व्हिडिओ जिथे थांबतो तिथे तो प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचे उत्तर बरोबर की चूक असे दिल्यास तो प्रतिक्रिया देतो. अगदी आपल्या वर्गात अध्यापन चालते त्याप्रमाणे. प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर द्या व आपले उत्तर चेक करा.
चला बनू या तंत्रस्नेही शिक्षक या कोर्स ला जॉइन करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
वरील कोर्स ला दिनांक 6 मे 2024 सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रवेश घेतल्यास OBS CAMTASIA instant video making and Live streaming हा 499 Rs चा कोर्स गिफ्ट मिळेनार

चला बनु या तंत्रस्नेही
आपल्यासाठी आता पुन्हा एकदा ऍडव्हान्स लेव्हलचा कोर्स तयार करण्यात आला आहे..
खालील कौशल्ये आपणास शिकायची आहेत का??
▪️ 6 मे ते 11 मे 2024 पर्यंत
आधी Zoom App वर live नंतर वेबसाईटवर घटनिहाय व टॉपिक निहाय आपल्या सोयीनुसार शिकण्याची सोय.
प्रशिक्षण मध्ये काय शिकणार?
●शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती
●AI चा शैक्षणिक वापर
●AI चा वापर करून व्हिडिओ तयार करणे
●AI वापरून प्रतिमा तयार करणे
●वर्चुअल टूर्स करणे (आभासी सहल)
●बोलके चित्र तयार करणे
●Augmented Reality प्रश्न विचारणारा व्हिडिओ
●शैक्षणिक डिजिटल खेळ
●WPS चा प्रभावी वापर
●मोबाईल डॉक्युमेंट्स / नोट्स तयार करणे
●मोबाईल वर PDF नोट्स तयार करणे
●मोबाईलवर PPT तयार करणे
●कॅमेरा फेसिंग तंत्र
●शैक्षणिक ब्लॉग निर्मिती
●मोबाईल वर आकर्षक बँनर तयार करणे Online चाचण्या करणे आणि आटो सर्टिफिकेट पाठविणे
●ऑडिओ रेकॉर्डिंग, ऍडिटिंग आणि मिक्सिंग
●ऑनलाईन शिकवणे
●कार्टून निर्मिती
●QR कोड तयार करणे
●कॉपीराइट फ्री इमेजेस आणि व्हिडिओज डाउनलोड करणे
●Google Maps चा शैक्षणिक वापर
●Google बातम्या
●Google Mail
●Google Meet
●Google ड्राइव्ह
●गूगल भाषांतर
●Google लेन्स
●Google डॉक्स
●Google पत्रक
●Google स्लाइड्स
●Google ब्लॉगर
●गुगल पृथ्वी
●OBS स्टूडियो चा परिचय
●आणखी बरेच काही….
◆कोर्स गुगल मिट/झूम अँप वर असेल
◆दररोज 2 तास
◆व्यक्तिगत मार्गदर्शन
◆सर्व रेकॉर्डिंग उपलब्ध
कोर्स जॉईन करण्यासाठी 9421366521 या नंबरवर फोन पे/गुगल पे/जी पे करू शकतात..
संपर्क
रविंद्र गुरव
8668536263
9421366521
खालील प्रश्न अनेक शिक्षकांचा मनात आहेत..
●सध्या कामाचा लोड जास्त आहे,वेळ मिळत नाही.
● कोर्स जॉईन केला आणि live सेशन जॉईन करू शकलो नाही तर?
●कोर्स किती दिवसाचा असेल?
●कोर्स मला पूर्ण करता आला नाही तर?
●मला शिकायचे आहे पण मला हे सर्व करता येत नाही?
●मला हे बर्याच पैकी येते तरीही कोर्स करावा का?
वरील सर्व प्रश्नाचे उत्तर
➡️ काहीही काळजी करू नका.
आपणास बेसिक माहिती नसली तरीही आणि थोडी फार माहिती असली तरीही आपणास हा कोर्स खुपच लाभदायक ठरणार आहे.
कोर्स जॉईन करणे आणि पूर्ण करणे हे माझे आणि तुमचे ध्येय नाही.
कोर्स मधील तंत्र शिकणे हे आपले ध्येय आहे..
त्यासाठी आपणास लाइफटाईम वैयक्तिक सपोर्ट मिळणार आहे.
वेळचे काहीही बंधन नाही.कोर्स कालावधी संपल्यावर आपणास माझी वेबसाईट वर हा कोर्स तुम्हाला तुमचा सोयीनुसार केव्हाही,कुठेही व कसाही पूर्ण करता येणार आहे..
आपण आता पर्यंत काही प्रशिक्षण केले असतील,मात्र या कोर्स मध्ये तुम्हला मी स्वतः वैयक्तिक मार्गदर्शन करणार आहे…
म्हणून काहीही काळजी/चिंता करू नका…
एकदा विश्वास ठेवा आणि आणि अनुभव घ्या..
नक्कीच आपले समाधान होईल याचा प्रामाणिक प्रयत्न असेल…
तर मित्रांनो विचार कसला करत आहात???
चला बनु या तंत्रस्नेही
प्रवेश घेण्यासाठी 9421366521 या नंबरवर आपण 1500 रु फी जमा करू शकतात.
त्यानंतर आपणास एका vip ग्रुपमध्ये ऍड केले जाईल..
