5 February, 2026
0 Comments
1 category
आधी सर्व वाक्ये वाचा व नंतर यावर आधारित एक प्रश्नावली सोडवा!!
👨👩👧👦 घरात रोज वापरली जाणारी वाक्ये
Wake up. – उठ.
Get up early. – लवकर उठ.
Brush your teeth. – दात घास.
Wash your face. – तोंड धुऊन घे.
Take a bath. – अंघोळ कर.
Comb your hair. – केस विंचरा.
Get ready. – तयार हो.
Wear clean clothes. – स्वच्छ कपडे घाल.
Have your breakfast. – नाश्ता कर.
Drink milk. – दूध पि.
Eat properly. – नीट खा.
Don’t waste food. – अन्न वाया घालवू नकोस.
Sit properly. – नीट बस.
Finish your food. – जेवण पूर्ण कर.
Wash your hands. – हात धुऊन घे.
Dry your hands. – हात पुस.
Clean the table. – टेबल साफ कर.
Put the plate in the sink. – ताट सिंकमध्ये ठेव.
Help your mother. – आईला मदत कर.
Help your father. – बाबांना मदत कर.
Open the door. – दार उघड.
Close the door. – दार बंद कर.
Switch on the light. – दिवा लाव.
Switch off the fan. – पंखा बंद कर.
Turn off the TV. – टीव्ही बंद कर.
Don’t watch too much TV. – जास्त टीव्ही पाहू नकोस.
Study well. – नीट अभ्यास कर.
Do your homework. – गृहपाठ कर.
Complete your work. – काम पूर्ण कर.
Read loudly. – मोठ्याने वाच.
Read silently. – शांतपणे वाच.
Write neatly. – नीट लिही.
Practice every day. – रोज सराव कर.
Keep your books properly. – पुस्तके नीट ठेव.
Keep your room clean. – खोली स्वच्छ ठेव.
Arrange your bed. – पलंग नीट लाव.
Don’t make noise. – गोंधळ करू नकोस.
Speak softly. – हळू बोल.
Come here. – इकडे ये.
Go there. – तिकडे जा.
Sit here. – इथे बस.
Stand there. – तिथे उभा रहा.
Wait for me. – माझी वाट बघ.
Hurry up. – लवकर कर.
Be careful. – काळजी घे.
Don’t touch it. – त्याला हात लावू नकोस.
It is hot. – गरम आहे.
It is cold. – थंड आहे.
I am hungry. – मला भूक लागली आहे.
I am thirsty. – मला तहान लागली आहे.
I am tired. – मी थकलो आहे.
Take some rest. – थोडा आराम कर.
Lie down. – झोप.
Go to sleep. – झोपायला जा.
Sleep early. – लवकर झोप.
Good night. – शुभ रात्री.
Good morning. – शुभ सकाळ.
Good afternoon. – शुभ दुपार.
Good evening. – शुभ संध्याकाळ.
Welcome home. – घरी स्वागत आहे.
Where are you going? – तू कुठे जात आहेस?
When will you come back? – परत कधी येणार?
Have you eaten? – जेवण झालं का?
What are you doing? – तू काय करत आहेस?
What do you want? – तुला काय हवं आहे?
I need help. – मला मदत हवी आहे.
Please help me. – कृपया मला मदत कर.
Thank you. – धन्यवाद.
Sorry. – माफ करा.
It’s okay. – चालेल / ठीक आहे.
No problem. – काही अडचण नाही.
Be polite. – सभ्य रहा.
Respect elders. – मोठ्यांचा आदर कर.
Take care. – काळजी घे.
Don’t argue. – भांडण करू नकोस.
Speak the truth. – सत्य बोल.
Don’t lie. – खोटं बोलू नकोस.
Share with others. – इतरांबरोबर वाटून घे.
Smile. – हसा.
Be happy. – आनंदी रहा.
Come for dinner. – जेवायला ये.
Dinner is ready. – जेवण तयार आहे.
Serve the food. – जेवण वाढ.
Take more. – अजून घे.
Enough. – पुरे.
Clean the kitchen. – स्वयंपाकघर साफ कर.
Wash the utensils. – भांडी धुऊन काढ.
Dry the clothes. – कपडे वाळत घाल.
Fold the clothes. – कपडे घडी कर.
Put them in the cupboard. – कपाटात ठेव.
Open the window. – खिडकी उघड.
Close the window. – खिडकी बंद कर.
Lock the door. – दाराला कुलूप लाव.
Check the gas. – गॅस तपास.
Switch off everything. – सगळं बंद कर.
Don’t forget. – विसरू नकोस.
Remember this. – हे लक्षात ठेव.
I like it. – मला हे आवडतं.
I don’t like it. – मला हे आवडत नाही.
God bless you. – देव तुझं भलं करो.
Category: Uncategorized
