Sale!

Website Development Course

Original price was: ₹5,999.00.Current price is: ₹999.00.

website तयार करायला शिका अतिशय सहज सोप्या भाषेत ?

वयक्तिक ,शाळा,कॉलेज,क्लास,व्यवसाय,पत्रकार , ब्युटीपार्लर,हॉटेल,दुकान,कोणतीही सेवा साठी प्रत्येकाकडे स्वतःची वेबसाईट असणे काळाची गरज आहे…अशी वेबसाईट इंजिनीयर्स कडून तयार करण्यासाठी कमीतकमी 25 हजार रुपयांपासून सुरुवात होते….

अशी वेबसाईट आपण स्वतः तयार करू शकतात अतिशय नाममात्र खर्चात….

तुमची स्वतःची वेबसाइट बनवायला शिका. कोणत्याही कोडींग किंवा प्रोग्रामिंग शिवाय. 

काय शिकणार ? 

  • वेबसाइटचे फायदे
  • डोमेन नेम, होस्टिंग विकत घेणे
  • वर्डप्रेस इन्स्टॉल करणे
  • थीम्स व प्लगइन्स म्हणजे काय
  • वेबसाइटला गुगल सर्च साठी रजिस्टर करणे
  • पेजेस बनवणे
  • ब्लॉग पोस्ट तयार करणे
  • मेनू-सबमेनू
  • हेडर, फुटर तयार करणे.
  • पेजेस डिजाइन करणे
  • कॉन्टॅक्ट फॉर्म इन्स्टॉल करणे.
  • गुगल मॅप add करणे.
  • Subscription Form
  • chat bot
  • Free व प्रीमियम थीम इन्स्टॉल करणे
  • फक्त 2-3 तासात कोणतीही वेबसाइट पूर्णपणे बनवण्याची माझी secret strategy.

कोर्स कशाप्रकारे असणार ?

प्रश्न – स्टेप बाय स्टेप लेसन आपल्या सोईनुसार पूर्ण करा, जो पर्यंत समजत नाही तो पर्यंत सपोर्ट

वेळ :

  • आपल्या सोयीनुसार केव्हाही
  • वर्कशॉप पूर्ण झाल्यानंतर certificate देखील मिळेल.
  • सर्व कलासेस चे रेकॉर्डिंग हे लाइफटाइम उपलब्ध असतील तुम्ही नंतर देखील केव्हाही बघू शकता.
  • केव्हाही काही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी Whatsapp ग्रुप असेल. त्या मध्ये तुम्ही केव्हाही आपले प्रश्न विचारू शकता. 
GUARANTEED SAFE CHECKOUT
  • Visa Card
  • MasterCard
  • American Express
  • Discover Card
  • PayPal

Description

website तयार करायला शिका अतिशय सहज सोप्या भाषेत ?

वयक्तिक ,शाळा,कॉलेज,क्लास,व्यवसाय,पत्रकार , ब्युटीपार्लर,हॉटेल,दुकान,AMAZON, FLIPKART सारखी वेबसाइट सारखी व  कोणत्याही सेवा साठी प्रत्येकाकडे स्वतःची वेबसाईट स्वतः बनवू शकतात. किंवा इतरांची वेबसाइट बनवून उत्तम व्यवसाय सुरू करू शकतात. …अशी वेबसाईट इंजिनीयर्स कडून तयार करण्यासाठी कमीतकमी 25 हजार रुपयांपासून सुरुवात होते….

अशी वेबसाईट आपण स्वतः तयार करू शकतात अतिशय नाममात्र खर्चात….

तुमची स्वतःची वेबसाइट बनवायला शिका. कोणत्याही कोडींग किंवा प्रोग्रामिंग शिवाय. 

काय शिकणार ? 

  • वेबसाइटचे फायदे
  • डोमेन नेम, होस्टिंग विकत घेणे
  • वर्डप्रेस इन्स्टॉल करणे
  • थीम्स व प्लगइन्स म्हणजे काय
  • वेबसाइटला गुगल सर्च साठी रजिस्टर करणे
  • पेजेस बनवणे
  • ब्लॉग पोस्ट तयार करणे
  • मेनू-सबमेनू
  • हेडर, फुटर तयार करणे.
  • पेजेस डिजाइन करणे
  • कॉन्टॅक्ट फॉर्म इन्स्टॉल करणे.
  • Subscription Form
  • chat bot
  • थीम  इन्स्टॉल करणे
  • फक्त 2-3 तासात कोणतीही वेबसाइट पूर्णपणे बनवण्याची माझी secret strategy.

कोर्स कशाप्रकारे असणार ?

प्रश्न – स्टेप बाय स्टेप लेसन आपल्या सोईनुसार पूर्ण करा, जो पर्यंत समजत नाही तो पर्यंत सपोर्ट

वेळ :

  • आपल्या सोयीनुसार केव्हाही
  • वर्कशॉप पूर्ण झाल्यानंतर certificate देखील मिळेल.
  • सर्व कलासेस चे रेकॉर्डिंग हे लाइफटाइम उपलब्ध असतील तुम्ही नंतर देखील केव्हाही बघू शकता.
  • केव्हाही काही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी Whatsapp ग्रुप असेल. त्या मध्ये तुम्ही केव्हाही आपले प्रश्न विचारू शकता. 

Reviews

  1. sprunkiy

    Excellent post! If you love creativity, you’ll enjoy Sprunki – it’s where music meets street art.

  2. Krunal Jade

    Fantastic learning experience! The faculty really knows their stuff… highly recommended.

  3. Krunal Jade

    Fantastic learning experience! The faculty really knows their stuff.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome to ICT MASTER. Type Hi for further assistant.