Description
📚 For Beginner – (AI च्या जगात पाऊल ठेवणारे शिक्षक)
- AI म्हणजे काय आणि शिक्षणात त्याचे महत्त्व
- एका क्लिकवर निबंध तयार करणे
- भाषणांचे विषय व संपूर्ण भाषणे तयार करणे
- विद्यार्थ्यांसाठी पत्र लेखन तयार करणे
- अभ्यासासाठी गोष्टी, लघुकथा तयार करणे
- पाठाची टाचणी व संक्षेप तयार करणे
- संकल्पनांचे मराठी व इंग्रजी सारांश तयार करणे
- चाचणीसाठी प्रश्नोत्तरांची यादी तयार करणे
- MCQ व उत्तरसहित प्रश्नपत्रिका तयार करणे
- दीर्घ उत्तरे आणि स्पष्ट स्पष्टीकरण तयार करणे
- चित्रांच्या मदतीने विषय समजावून सांगणे
- आकर्षक अभ्यासचित्रे, आकृत्या तयार करणे
- पोस्टर, सर्टिफिकेट, निमंत्रणपत्र तयार करणे
- इंग्रजी-हिंदी-मराठी भाषांतर करणे
- व्याकरण चूक तपासणे व सुधारणा करणे
- टेक्स्टचे ऑडिओमध्ये रूपांतर करणे
- आपला आवाज न वापरता ऑडिओ बनवणे
- व्हिडिओसाठी स्क्रिप्ट तयार करणे
- चित्रे व आवाज यांचा वापर करून व्हिडिओ बनवणे
📚 For Intermediate) – (ज्यांना AI चे काही प्रमाणात ज्ञान आहे आणि त्याचा वापर करायचा आहे)
- शिक्षणासाठी PPT सादरीकरण तयार करणे
- प्रत्येक घटकासाठी स्लाइड्स तयार करणे
- मराठी व इंग्रजीत नोट्स तयार करणे
- विषयानुसार PDF व ई-बुक तयार करणे
- ऑनलाईन क्विझ तयार करणे
- विद्यार्थ्यांसाठी खेळातून शिक्षण (Gamification)
- टेस्ट नंतर त्वरित Feedback तयार करणे
- पालकांसाठी नोटीसेस तयार करणे
- विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर अहवाल तयार करणे
- सभा, बैठकीसाठी अहवाल व Minutes तयार करणे
- WhatsApp साठी तयार संदेश बनवणे
- वेळापत्रक व अभ्यास योजना तयार करणे
- दररोजच्या कामांचे नियोजन करणे
- आठवड्याचा पाठ यादी बनवणे
- आपले वर्ग काम अधिक स्मार्ट पद्धतीने तयार करणे
- इमेजवरून शिकवण्यासाठी साधन तयार करणे
- विद्यार्थ्यांचे उत्तर तपासण्याचे स्मार्ट मार्ग
- शाळेतील विशेष कार्यक्रमांचे नियोजन
- साप्ताहिक बुलेटिन व इव्हेंट रिपोर्ट तयार करणे
- नोट्स, सूचना, रिमाइंडर यांचे व्यवस्थापन
- विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी प्रभावी भाषा
📚 For Advanced – (AI मध्ये अधिक गहन ज्ञान असलेल्या आणि प्रगतीशील शिक्षक)
- Social Media साठी शाळेची जाहिरात तयार करणे
- नवीन प्रवेशासाठी आकर्षक व्हिडिओ/पोस्ट तयार करणे
- प्रकल्प सादरीकरण व रिपोर्ट लेखन
- विद्यार्थ्यांचे उपक्रम सादर करणारे दस्तऐवज तयार करणे
- विद्यार्थ्यांना स्वतःचे नोट्स/प्रोजेक्ट तयार करायला मार्गदर्शन
- इतर शिक्षकांसोबत सहयोगात्मक शिक्षण योजना तयार करणे
- Digital पोर्टफोलिओ तयार करणे
- आपले स्वतःचे ऑनलाइन शिक्षण साहित्य तयार करणे
- AI चा शाळेतील दैनंदिन कामकाजात वापर
- शिक्षणाच्या भविष्याच्या दृष्टीने AI चा वापर कसा वाढवायचा?
शिक्षकांसाठी कोर्सची एकंदर माहिती
- सुरुवातीच्या शिक्षकांसाठी: AI च्या मूलभूत संकल्पनांचा समज, साध्या कार्यांसाठी AI चे उपयोग.
- मध्यम शिक्षकांसाठी: प्रभावी शिक्षण साधने तयार करणे, विद्यार्थ्यांचे परिणाम सुधारण्याच्या सर्जनशील मार्गांचा वापर.
- तज्ज्ञ शिक्षकांसाठी: कार्यप्रवाह सुधारण्यासाठी AI चा पूर्ण वापर, शाळेच्या प्रशासनात सुधारणा, आणि इतर शिक्षकांसोबत सहयोग.






Dr Rajendra Gaikwad –
Excellent
MUZAMMIL ANSARI –
Good
Bhagwat surekha Gangadhar –
It is amazing
Ajit laxman pawar –
Nice
Suresh Chaudhari –
Good
Suresh Chaudhari –
Very important
Rohini choudhari –
Vhan
Sonali Sunil Mugalikar –
Good
sprunkiy –
Brilliant perspective! Your insights capture the essence of what makes Sprunki OC so special. Speaking of creative expression, Sprunki OC offers unprecedented musical freedom. The Sprunki OC platform is remarkable.
Krunal Jade –
Great course! Highly recommended for everyone.